BHAGYALIKHIT

THE WORLD OF ASTRO GUIDANCE

Astrology Consultancy

5.0 (1 vote)


Call Us Message Us Share This Page

  9921525557, 8087210963


  sachinkhutwad@bhagyalikhitastro.com

  http://www.bhagyalikhitastro.com

  http://www.bhagyalikhit.com

  https://myfayda.com/b/46

  http://bhagyalikhit-jyotish.blogspot.com/


  PALACINO APARTMENT , FLAT N0 C-22,C WING, 1ST FLOOR,, BEHIND VAIBHAV THEATRE,, HADAPSAR, HADAPSAR, Pune, 411028


We Are Social

About Us

मार्गदर्शनाच्या या क्षेत्रात " भाग्यालिखित " वर्ष २०११ पासून कार्यरत आहे.

" भाग्यालिखित " चे संचालक माननीय श्री. सचिन दिवाणसाहेब खुटवड हे B. A. ( हिंदी ) असून जोतिष शास्त्रात २००२ पासून कार्यरत आहेत.
यांनी जोतिष शास्त्रात संख्या शास्त्र विशारद , होरा विशारद व होरा पंडित या पदव्या प्राप्त केल्या आहेत. तसेच होरा पंडित या विषयात ते विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच counseling & coaching as a career या विषयात हि ते प्रवीण आहेत. सरांच्या सखोल अभ्यास आणि अफाट अनुभवामुळे ते या क्षेत्रात वेगवेगळ्या समस्यांवर अचूक निदान देतात. आज पर्यंत अडचणीत असलेल्या अनेक जणांनी त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून त्यांना त्याचा फायदाही झाला आहे.
 
विवाह, करिअर, नोकरी ,व्यवसाय , संतती, व संपत्ती हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे व जिव्हाळ्याचे विषय आहेत. जीवनात प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिळते तर काहींना या मधे अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न " भाग्यालिखित " मार्फत केले जातात.

सर्व प्रथम वरील पैकी ज्या विषयाचे मार्गदर्शन आपणास हवे आहे तो विषय आपणास निवडावा लागेल. " भाग्यालिखित " द्वारा आपल्या समस्येवर अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. आपल्या समस्यांवर काही व्यवहारिक सोपे उपाय / सोपे टेक्निक " भाग्यालिखित " मार्फत सुचवले जातील. हे उपाय / टेक्निक खर्चिक नाहीत. फक्त ते उपाय आपणास कसे करायचे ते " भाग्यालिखित " मार्फत शिकवले जातील. आपणास ते उपाय / टेक्निक शिकून आत्मसात करावे लागतील. तुम्ही हे शिकवलेले हे सोपे उपाय / टेक्निक आत्मसात करून त्यांचा नियमितपणे सराव केल्यास , तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या प्रत्येक क्षेत्रात खात्रीशीर रित्या यश मिळवायला नक्कीच मदत होईल.
 
आम्ही विवाह या विषया मधे आपणास खालील प्रश्नांवर योग्य व अचूक मार्गदर्शन करतो.
 •  विवाहाचा योग्य योग केव्हा असेल ?
 • जीवन साथीदाराचे रंग, वजन व उंची काय असेल ?
 • जीवन सथिदाराचे आरोग्य कसे असेल ?
 • जीवन सथिदाराचे शिक्षण काय असेल ?
 • जीवन साथीदाराचा स्वभाव कसा असेल ?
 • तुमच्या व जीवन साथीदाराच्या वयातील अंतर किती असेल ?
 • जीवन सथिदाराची जात कोणती असेल ?
 • जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति कशी असेल ?
 • जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन कोणते असेल ?
 • जीवन साथीदाराचे सध्याचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे ?
 • विवाह कशा पद्धतीने होइल? ( ठरवून / प्रेम विवाह )
 • विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?
 • जीवन साथीदाराचे मागील जीवन कसे असेल ?
करिअर विषयक
 •     मी नोकरी करावी कि व्यवसाय करावा ?
 •     माझे नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असावे ?
 •     माझा परदेशात जाण्याचा योग केव्हा आहे ?
 •     माझा भाग्योदय कोठे आहे ?
 •     माझी मित्र संगत कशी असेल ?
 •     माझ्या जीवनातील भाग्योदयाची वर्षे कोणती आहेत ?
 •     माझ्या जीवनात कोणत्या वर्षी चढ उतार जाणवतील ?
 •     माझे शैक्षणिक योग काय आहेत ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )
 •     माझे शैक्षणिक क्षेत्र कोणते असेल ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )
 •     माझा शुभ अंक ( भाग्यांक ) कोणता ?
 •     माझा शुभ वार कोणता ?
 •     माझा शुभ रंग कोणता ?
 •     कोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल ?
 •     मी नोकरीत किंवा व्यवसायात संपूर्ण यश मिळवण्यासाठी तुम्ही कोणते टेक्निक वापरायला हवेत ?
 " वास्तुट्रीटमेंट " कोणासाठी गरजेची आहे ?
 •  जर तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहात असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 • घरात पैशाची आवक घटली असेल किंवा कर्ज वाढले असेल, तसेच सेव्हिंग होत नसेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     वास्तू भाड्याने जात नसेल किंवा भाडेकरू टिकत नसेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     जर घरात सततचे आजारपण येत असेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     जर घरात आकस्मित मृत्यू घडत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     वास्तू मध्ये सतत निरनिराळे आवाज किंवा भास होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     जर घरात सतत वादविवाद किंवा भांडणे होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.
 •     आपली वास्तू स्मशान भूमी / कब्रस्थान / खाटीक खाना किंवा कोणत्याही अनिष्ठ जागेच्या जवळ किंवा त्याच जागेत बांधली असेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.


Gallery

Photos

Products

BUSINESS CONSULTANCY

आता चिंता सोडा स्वतःच्या व्यवसायाचा पुढील १० वर्षांचा अचूक बिझनेस


Buy Now
₹300.00 ₹500.00
40.00% off

CARRIER COUNSELLING

तुमच्या करिअर मधील तुम्हाला पडत असलेल्या 12 प्रश्नांची उत्तरे आजच


Buy Now
₹1,000.00 ₹1,200.00
16.67% off

MARRIAGE CONSULTANCY PACK

आम्ही विवाह या विषया मधे आपणास खालील प्रश्नांवर योग्य व अचूक मार्


Buy Now
₹1,000.00 ₹1,200.00
16.67% off

VASTU TREATMENT

जर तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहा


Buy Now
₹3,000.00 ₹5,000.00
40.00% off

Reviews (1)

 • Dec. 16, 2018, 10:53 p.m.

  Jayant Redgaonkar

  Great Guidance